Thursday, September 04, 2025 07:39:13 AM
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपपत्रात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी शरीफुल इस्लामविरुद्ध सापडलेले अनेक पुरावे आहेत. हे आरोपपत्र 1000 पेक्षा जास्त पानांचे आहे.
Jai Maharashtra News
2025-04-09 16:02:45
हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही तास आधी इंटरनेटवर लीक झाला, ज्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
2025-03-30 16:53:17
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेने तिला दिलेल्या या कर्जावर 1.55 कोटींची सूट दिली होती. ज्याची चौकशी आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) केली जात आहे.
2025-03-29 18:15:16
वकिलामार्फत दाखल केलेल्या याचिकेत त्याने असा दावा केला आहे की, त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही आणि त्याच्याविरुद्धचा खटला बनावट आहे.
2025-03-29 14:13:42
दिन
घन्टा
मिनेट